PSI (पोलीस उपनिरीक्षक) भरती – मैदानी चाचणी
29 Jul 2026

PSI (पोलीस उपनिरीक्षक) भरती – मैदानी चाचणी

PSI (पोलीस उपनिरीक्षक) भरती – मैदानी चाचणी एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी.

घटकगुण
800 मीटर धाव50 गुण
गोळाफेक25 गुण
पुल-अप्स25 गुण

यशस्वी अकॅडमीच्या मैदानी प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

  • अनुभवी शारीरिक प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन.
  • रोज सकाळी व संध्याकाळी नियमित मैदानी सराव.
  • धावणे, पुल-अप्स, गोळाफेक आणि फिटनेसचे वैज्ञानिक प्रशिक्षण.
  • वैयक्तिक शारीरिक क्षमतेनुसार प्रशिक्षण योजना.
  • वेळोवेळी मॉक मैदानी चाचणी व गुणांचे विश्लेषण.
  • आहार, स्टॅमिना आणि फिटनेसविषयी मार्गदर्शन.

आमचे उद्दिष्ट

लेखी परीक्षा + मैदानी चाचणी = संपूर्ण पोलीस भरतीची तयारी एका छताखाली.

यशस्वी अकॅडमी, पुणे — पोलीस भरती व PSI भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मैदानी प्रशिक्षण केंद्र.