पोलीस भरती व PSI भरतीसाठी शारीरिक मैदानी चाचणी
29 Jul 2026

पोलीस भरती व PSI भरतीसाठी शारीरिक मैदानी चाचणी

यशस्वी अकॅडमीमध्ये लेखी परीक्षेबरोबरच पोलीस भरती व PSI भरतीसाठी शारीरिक मैदानी चाचणीचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी आवश्यक सराव, तंत्र आणि फिटनेस विकसित करून घेतला जातो.

महाराष्ट्र पोलीस भरती – मैदानी चाचणी

एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी.

घटकगुण
पुरुष – 1600 मीटर धाव30 गुण
महिला – 800 मीटर धाव30 गुण
गोळाफेक10 गुण
पुल-अप्स (पुरुष) / उंच उडी (महिला)10 गुण